आबलोली (संदेश कदम) - गहागर तालुक्यातील आबलोली येथील होमाच्या मैदानातील ठिकाणी आबलोली उपकेंद्र येथून निघणारा 11केव्ही लाईनच्या पोलवर असणारा व्ही क्रॉस आणि वायर तुटली होती. त्यामुळे आबलोली उपकेंद्र येथून निघणारी 11 केव्ही पडवे फिडर लाईनवरील 15 गावे 5 तास अंधारात होती.
यावेळी महावितरण आबलोलीचे शाखा अभियंता सुजय निकम यांचे मार्गदर्शनाखाली महावितरणचे प्रकाशदूत प्रशांत कदम, संजय आग्रे, विशाल भोसले, प्रसाद शिगवण, अनिकेत जाधव, शैलेश वेलुंडे, सागर चव्हाण यांनी अंधाऱ्या रात्री तब्बल 5 तास मेहनत घेऊन 11केव्ही लाईन वरील 15 गावे उजेडात आणली. त्यामुळे 4500 ग्राहकांच्या घरी उजेड आणला, या कामी आबलोली येथील ग्रामस्थांनीही विशेष सहकार्य आणि मदत केली. या सर्वांचे आबलोली गावातून कौतुक करण्यात येत आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.