loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड-भरणे मार्गावर पटेदार भवनजवळ दुचाकीचा अपघात, दोन जण जखमी

खेड - आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२: ४६ वाजण्याच्या सुमारास खेडवरून धवडे येथे जात असलेल्या दुचाकी क्रमांक एमएच ०८ एडी ००७९ भरणे-खेड मार्गावर दुचाकी घसरून अपघात झाला. सदर घटनेची माहिती मिळताच भरणेनाका ब्रिजखाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीक तात्काल घटनास्थळी पोहोचली व अपघातग्रस्थ प्रिया प्रेम मोरे (वय २५) रा. धवडे आणि प्रेम मोरे (वय २८) या जखमींना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी मदत कार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg