मुंबई, - ‘ मराठी बोलणार नाही, रिक्षा चालवणार आणि पैसेही कमावणार’ अशा शब्दात उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष पंडित संजय दुबे यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांना ठणकावले आहे. दुबे यांच्या या भाषेने वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यात १५ ऑगस्ट २०२६ पासून ऑटो-रिक्षा चालकांना मराठी बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे. ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांचे परमिट रद्द करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली होती.
या नियमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. पण दुसरीकडे काही लोक विरोधही करत आहेत. या धोरणाला विरोध करणार्या उत्तर भारतीय एका नेत्याने एक व्हिडिओ शेअर करत या नियमावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी प्रताप सरनाईक यांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. ते बिनधास्तपणे म्हणाले आहे की आम्ही रिक्षा चालवणार, पैसेही कमावणार पण मराठी कदापी बोलणार नाही, असे म्हणत व्हिडिओ शूट करुन शेअर केला आहे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांना आव्हान दिले आहे.
महाराष्ट्रात रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती आणि परमिट रद्द करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ’मराठी न बोलणार्या उत्तर भारतीय रिक्षाचालकांचे परमिट रद्द केले जाईल’ असा स्पष्ट शब्दात इशारा दिला होता. या इशार्याला उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पंडित संजय दुबे यांनी आता आव्हान केले आहे. त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून थेट आव्हान दिले आहे. मी रिक्षा चालवणार, पैसे कमावणार, पण मराठी बोलणारच नाही, असे सांगणारा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.