loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रतिमा सोनटक्के यांच्या स्मरणार्थ ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

तिलारी (प्रतिनिधी) : स्वर्गीय प्रतिमा सोनटक्के हिच्या स्मरणार्थ मैत्रक चॅरिटेबल फाउंडेशन पुणे मार्फत ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हे साहित्य मुलांपर्यंत पोहोचवण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग पोलीस बांधवांच्या माध्यमातून हे साहित्य जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बोडदे च्या प्रत्येक मुलाला हे शैक्षणिक साहित्याचे किट मिळाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याबद्दल मैत्रक चॅरिटेबल फाउंडेशन पुणे यांचे शाळा व्यवस्थापन समिती बोडदे तालुका दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग यांजकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर या मदतीसाठी सिंधुदुर्ग महामार्ग पोलीस यांचेही विशेष आभार, बोडदे ग्रामस्थांच्या वतीने मानण्यात येत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg