दोडामार्ग, (प्रतिनिधी) - घोटगेवाडी कॉजवेवरून वाहुन गेलेल्या तरुण तसेच लहान मुलाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून चक्क अठरा तासानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. बाबल अल्मेडा टिम तसेच सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू टिम आंबेली सांगेली तसेच स्थानिक नागरिक यांनी शोध मोहीम सुरू केली. प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची बोट नाही यामुळे अखेर राजेंद्र निंबाळकर, स्वप्नील निंबाळकर यांनी दोन रबर बोट उपलब्ध करून दिल्या.
या शोध मोहीमेमध्ये दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव सहभागी झाले. अडीच तासाच्या शोध मोहीम दरम्यान वाहुन गेलेल्या रेणण दिलीप बडा या मुलाचा मृतदेह घोटगे कॉजवे जवळ झाडाला अडकलेल्या स्थितीत आढळून आला. तो बोटीतून परमे पुलाजवळ आणला तर दुसर्या तरूणांचा शोध लागला नाही. दोडामार्ग पोलीस निरीक्षक, जलसंपदा अधिकारी उपस्थित होते. शोध मोहीमेदरम्यान धरणातून पाणी विसर्ग बंद केल्याने शोध घेणे शक्य झाले. मुलाचा मृतदेह मिळताच कुटुंबातील सदस्य यांनी एकच आक्रोश केला.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.