loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड जिल्ह्याच्या " पालकमंत्री " पदी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले , पदाचा तिढा अखेर सुटला !

मुंबई - गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला असून महायुती सरकारने शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीष महाजन यांच्याकडे देण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे सोपावण्यात आली. त्याचवेळी रायगडच्या पालकमंत्री पदाची वर्णी लागणार असे संकेत मिळाले होते. आज शासनाच्या आदेशाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. रायगड जिल्ह्यात शिवसैनिकांनी जल्लोष केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg