loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यातील परप्रांतीय फेरीवाल्यांची चौकशी व्हावी, मनसेचे पोलिसांना निवेदन

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - गणेश चतुर्थी सण जवळ आला आहे. यामुळे दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात परप्रांतीय लोकांचा वावर वाढला आहे. विविध साहित्य घेऊन गावागावात फिरत आहेत. या लोकांची माहिती गोळा करावी जेणेकरून परप्रांतीयांकडून चोर्‍या तसेच इतर घटना घडू नये यासाठी दोडामार्ग पोलिसांकडून योग्य चौकशी तसेच त्यांची ओळखपत्र, आधारकार्ड तपासणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोडामार्ग यांनी दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg