खेड - खेड तालुक्यातील कळंबणी खुर्द येथील पुलाच्या परिसरातील जमीन खचल्याने निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन महेंद्र भोसले, तिसंगी पंचायत समिती सदस्य, प्रमोद साळुंखे- विभाग संघटक, तिसंगी पंचायत समिती (मुंबई) आणि वामन राजाराम जाधव उपसरपंच, कळंबणी खुर्द यांच्या सहकार्याने आज पुलाच्या दुरुस्तीचे तात्पुरते काम पूर्ण करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पुलाच्या परिसरातील जमीन खचल्याने पुलाला धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन संबंधित अधिकारी, प्रशासन तसेच स्थानिक आमदार योगेश दादा कदम यांनी हा विषय गांभीर्याने घेत तातडीने दुरुस्तीचे काम मार्गी लावले.
तात्पुरत्या स्वरूपात का होईना, पुलाची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा मिळाल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांकडून संबंधित अधिकारी, प्रशासन, आमदार योगेश दादा कदम तसेच महेंद्र भोसले, प्रमोद साळुंखे आणि वामन राजाराम जाधव यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, सध्या करण्यात आलेली दुरुस्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची असून पावसाळा संपल्यानंतर पुलाचे नव्याने व कायमस्वरूपी बांधकाम करण्यात यावे, तसेच पुलाचे बांधकाम दोनपदरी करण्यात यावे, अशी मागणी आणि अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.