तिलारी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक जयप्रकाश जयराम भावे (रा. कुंब्रल) यांच्या वतीने जी. प. पाळये शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जी. प. शाळेचे माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्याजी विनायक झेंडे यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने हा साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम तुकाराम दळवी, माजी अध्यक्ष सूर्याजी विनायक झेंडे, मुख्याध्यापक उदय विठ्ठल गवस, उपाध्यक्ष पूनम दळवी, पोलीस पाटील विश्वनाथ कदम, रसिका धुरी तसेच ग्रामस्थ सुनील माजीक, अशोक मोरजकर, दत्ताराम माळकर, प्रशांत दळवी, शिक्षणप्रेमी, माजी सैनिक व विद्यार्थी उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.