loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा जिल्हाचिटणीसपदी आनंद तळणकर

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाचे दोडामार्ग तालुक्यातील कार्यकर्ते आनंद तळणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जिल्हाचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पञ देण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील माटणे मतदार संघात तसेच इतर मतदार संघात आनंद तळणकर यांनी लोकसभा, विधानसभा तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार संघात उमेदवार निवडून आणण्यासाठी केलेल्या कामाची दखल प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, यांनी घेऊन ही निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg