मुंबई:भुलेश्वरच्या गणपतीची २२ फूट उंच मूर्ती तोल गेल्याने कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.गणेशमूर्ती भायखळा येथून भुलेश्वरला नेण्यात येत होती. ‘भुलेश्वरचा राजा’ या २२ फूट उंच गणपतीची मूर्ती भायखळ्याहून भुलेश्वरकडे नेली जात असताना ती अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना मंडपापासून ५०-६० मीटर अंतरावर घडली असून यात तिघे जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
भुलेश्वर येथील भुलेश्वरच्या महाराजाला आणताना मोठी दुर्घटना घडली आहे. या २२ फूटांच्या भव्य मूर्तीला भायखळा ते भुलेश्वर येथे नेताना ही मूर्ती एका बाजूला कलंडल्याने तीन ते चार जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाचा मृ्त्यू झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. ही घटना मंडपाच्या ५०-६० मीटर आधी घडली आहे. या ठिकाणी रस्त्यावर कोणतेही खड्डे दिसत नसून प्राथमिक तपासानुसार, तोल गेल्यामुळे ही घटना घडली असावी असे म्हटले जात आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.