दोडामार्ग, (प्रतिनिधी ):घोटगेवाडी काॅजवेवरून सोमवारी वाहुन गेलेल्या दोन जणापैकी मुलगा कु. दिलीप बडा याचा मृतदेह मंगळवारी दुपारी शोध मोहीम दरम्यान आढळून आला या नंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला यावेळी आईने वडील नातेवाईक यांनी मुलाला पाहाण्यासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झाले. यावेळी पोलीसांनी दोडामार्ग शवागृहात ठेवलेला दिलीप बडा या आठ वर्षीय मुलाचा मृतदेह दाखवला तो पाहून आई वडील नातेवाईक यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा आक्रोश पाहून इतरांच्या डोळ्यातून देखील अश्रू बाहेर पडले. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन वतीने या कुंटुबाला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली. इथभर पोटाची खळगी भरण्यासाठी दोडामार्ग मध्ये आलेल्या छत्तीसगढ येथील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील हसता खेळता तसेच शाळेत जाणारा दिलीप बडा या मुलाचा मृत्यू झाला यामुळे हे कुटुंब हादरून गेले आहे.
एका दुसऱ्या कामगार समवेत जात असताना अचानक तिलारी धरणाचे पाणी वाढल्याने घोटगेवाडी काॅजवेवरून हा मुलगा वाहुन गेला होता. गेल्या काही वर्षांपासून हे कामगार घोटगेवाडी, मोर्ले, कोनाळकट्टा परिसरात काम करून उपजिवीका करत होते. पण काळाने दिलीप बडा या गोडस मुलाला हिरावून नेले. दिलीप बडा हा एकलुता मुलगा होता इतर तीन बहिणी आहेत. मुलगा गेल्याने आई वडील हादरून गेले आहेत. मुलगा जाणे याचे दु:ख.किती वेदना देणारे असते हे जन्म देणाऱ्या मातेला माहिती असते याचे उदाहरण दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे बघायला मिळाले.आईबाबांना मुलगा गमावल्याचा मोठा धक्का बसला आहे .
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.