दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला दोडामार्ग शहरातील अधिकृत रिक्षा स्टॅन्डचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने रिक्षा चालक मालक संघटनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गुरुवारी (२० ऑगस्ट) कोकण विभाग रिक्षाटॅक्सी महासंघ व उपप्रादेशिक परिवहन विभागाने पाहणी केली असून गणेश चतुर्थी पूर्वी अधिकृत रिक्षा स्टॅन्ड होणार असल्याची माहिती देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की दोडामार्ग तालुका स्वतंत्र निर्माण झाल्यानंतर अनेक विकास कामांबरोबर शहरातील रिक्षा- टॅक्सी चालक मालक संघटनेच्या हक्काच्या रिक्षा स्टँडचा प्रश्न प्रलंबित होता. कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग जेष्ठ नागरिक यांनी सहकार्य करून लागणार्या कागदपत्रा ची पूर्तता केली आहे. हक्काचे रिक्षा स्टॅन्ड होण्यासाठी सर्व कागदपत्रे संबंधित विभागाकडे सुपुर्त करण्यात आली. याच अनुषंगाने गुरुवारी रिक्षा चालक -मालक संघटनेच्या वतीने श्रावाण मासात श्री पिंपळेश्वर देवस्थान येथे श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली होती. या निमित्ताने कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ पदाधिकारी उप प्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी यांनी दोडामार्ग शहरात रिक्षा स्टॅन्ड ची पाहणी केली. यावेळी कोकण विभाग रिक्शाटॅक्सी महासंघ कार्याध्यक्ष संतोष नाईक, सह सेक्रेटरी सुधीर पारडकर, मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, कणकवली मंगेश सावंत, आदी उपस्थित होते.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.