loader
Breaking News
Breaking News
Foto

सहजीवन स्कूल मध्ये रंगोत्सव उत्सव, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

खेड - या शैक्षणिक वर्षांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या स्पर्धेमध्ये 11 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ही स्पर्धा यशस्वी केली त्यामध्ये - अपूर्वा विजय मोरे यांनी कोलाज मेकिंग मध्ये 2nd रँक क्रमांक मिळवला. तसेच कुमारी सतीश जाधव हिने मेस्ट्रो अवॉर्ड व सन्मान चिन्ह, श्रावणी राजेश उसरे, आरुष खामकर आर्ट मिस्ट्रो अवार्ड व सन्मान चिन्ह तसेच अक्षरलेखन व रंगभरण स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल मेडल अवॉर्ड जानवी दयालकर, आरुषी कुमावत, स्वरां देवरुखकर, संजीवनी जाधव, संजीवनी दळवी, समीक्षा सुर्वे यांनी मिळविला. या इंटरनॅशनल स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे संचालक संजय बुटाला, प्रभारी- मुख्याध्यापक एस. एम. धोत्रे, पर्यवेक्षक यु.जी. कांबळे व कलाशिक्षक राकेश देवरुखकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg