loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजला उत्तम शिस्तबद्ध पारितोषिक

खेड - शहरातील ए.ई.कालसेकर कॅम्पस मध्ये बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजने कोशिश फाऊंडेशन चिपळूण येथे 16 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत भाग घेताना उत्तम शिस्तबद्ध पारितोषिक प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थिनींना झियाऊर रहमान खान, स्नेहल खेडेकर व नाझीमा महाते यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्या सर्वांचे संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर व प्राथमिकच्या पर्यवेक्षिका नसीम मुकादम, सर्व कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg