loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. रंगनाथन जयंतीनिमित्त वराडकर-बेलोसे महाविद्यालयात वाचनसंस्कृतीचा जागर; विविध उपक्रमांचे आयोजन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद येथे दीप अमावास्येनिमित्त दीपपूजन करण्यात आले. शिक्षिका स्वाती उत्तरे, गौरी कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना दीप अमावस्या साजरी करण्यामागचे महत्व सांगितले. दीपपूजनावेळी वेळी विद्यार्थ्यांनी रांगोळी रेखाटली होती. यावेळी मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले, मीनाक्षी सावंत, आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg