loader
Breaking News
Breaking News
Foto

गाबीत समाज सिंधुदुर्ग कार्यकारिणीची २३ रोजी बैठक

मालवण (प्रतिनिधी) - गाबीत समाज सिंधुदुर्ग या संस्थेची जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गाबीत समाज पतसंस्था, मालवण येथील संस्थेच्या कार्यालयामध्ये आयोजित करणेत आली आहे. तरी या बैठकीस जिल्हा कार्यकारिणी व तालुका शाखांच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गाबीत समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र पराडकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg