loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएमश्री स्कूल वेळणेश्वर नं. १ च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ७ वी मध्ये पी एम श्री प्रशालेची गुणवंत विद्यार्थिनी आरोही दत्तात्रय वावरे हिने जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान प्राप्त करून शिष्यवृत्तीधारक होण्याचा बहुमान मिळविला. तसेच आरोही वैभव ठाकूर (इ. ४ थी), अनन्या संदीप मोरे (इ. ५ वी) या विद्यार्थिनीही शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्या आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. या यशासाठी मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सर्व पालक-ग्रामस्थ यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg