सावंतवाडी : आजगाव येथील गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान तर्फे गेली पाच वर्षे मुलांना विनामूल्य शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावर्षी देखील इयत्ता आठवी व सातवीसाठी र.ग.खटखटे ग्रंथालय, शिरोडा येथे विनामूल्य शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले होते. सातवीच्या वर्गातील वेदांत सुनिल देशमुख व प्रचिती विकास शेटये ही दोन मुले गुणवत्ता यादीत आली असून वेदांत देशमुख याला ग्रामीण विभागातील राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्याचा जिल्ह्यात चौथा क्रमांक आला आहे.
याच वर्षी आठवीची दोन मुलेही गुणवत्ता यादीत आली आहेत. प्रतिष्ठानच्या मार्गदर्शन वर्गाचा एकूण २२ मुलांनी लाभ घेतला असून मार्गदर्शक विनय सौदागर यांनी वर्षभरात सुमारे २०० तास मार्गदर्शन केले. या वर्गातील एकूण ४ मुलांनी स्कॉलरशिप मिळवली आहे. खटखटे ग्रंथालयाचे पदाधिकारी आणि प्रतिष्ठानचे सदस्य यांनी समाधान व्यक्त केले असून लवकरच या मुलांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे समन्वयक विनय सौदागर व ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यानी सांगितले.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.