loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री क्षेत्र स्वयंभू वेळणेश्वराच्या पिंडीवर पाण्याची संततधार; धार्मिक वातावरणात कार्यक्रम सुरू

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - श्री क्षेत्र स्वयंभू वेळणेश्वर मंदिरात भगवान स्वयंभू वेळणेश्वराच्या पिंडीवर दर श्रावण महिन्यामध्ये पाण्याची संततधार करण्याचा धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात संपन्न होतो. या वेळी पिंडीवर अखंड जलधारा सुरू ठेवण्यात आली. पावसाळी वातावरणात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून श्री स्वयंभू वेळणेश्वराचे दर्शन घेतले तसेच धार्मिक विधीत सहभागी होत श्रद्धाभावाने पूजा-अर्चना केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg