loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुका युवक राष्ट्रवादी तर्फे शिवने शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

संगमेश्वर ( मकरंद सुर्वे ) - संगमेश्वर दि २० ऑगस्ट रोजी आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुका युवक राष्ट्रवादी तर्फे व साईं प्रसाद लिंगायत याच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळा नं.१ व २ येथे शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आला. यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष प्रतिक साळवी, ओमकार गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष हातीव रेहान गडकरी, मंगेश कदम, साई प्रसाद लिंगायत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg