रत्नागिरी : एस.टी. प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना NCMC कार्ड सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नगरसेवक सौरभ सुरेश मलुष्टे यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक ५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय NCMC कार्ड नोंदणी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कॅम्पमध्ये तब्बल ४५० ते ५०० महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कार्डची नोंदणी करून घेतली. प्रभागातील नागरिकांना आपल्या परिसरातच कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. नागरिकांची गैरसोय टाळून शासनाच्या सवलतींचा लाभ सहज मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी सौरभ मलुष्टे मित्र मंडळाचे सभासद चिनार आचरेकर, शिवराज पाटील, अभिषेक सुर्वे, दिनेश जठार, चिनार प्रसादे, योगेश विरकर, तृप्ती विरकर, तेजल पाटील, सुनील बेंडखळे, राजा बामणे, अविनाश भोसले, सुरज सावंत, दीपक मेस्त्री, प्रेमराज फोडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच समृद्धी सर्व्हिसेसचे संदीप चव्हाण व स्नेहा चव्हाण यांनी कॅम्पच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
“प्रभागातील नागरिकांना शासकीय योजना व सुविधांचा लाभ सहज आणि आपल्या परिसरातच मिळावा, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे नगरसेवक सौरभ सुरेश मलुष्टे यांनी सांगितले.





.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.