खेड (प्रतिनिधी) - मुंबई–गोवा महामार्गावरील नातूनगर गावातून जाणाऱ्या नातूनगर रस्त्यावर तीन ठिकाणी दरड कोसळून तब्बल दीड महिना उलटला आहे. मात्र अद्यापही रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवतर–जामगे–आंबये तसेच चिंचाळी मार्गे जोडणारा हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग असल्याने या रस्त्यावर स्थानिकांची मोठी वाहतूक असते. दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, स्थानिक ग्रामस्थ सचिन उर्फ बबलू सकपाळ यांनी प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
याबाबत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडेही विनंती करण्यात आली असून, संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येत्या गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांचे जवळपास २० ते २५ किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी नातूनगर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.




























.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.