वरवेली (गणेश किर्वे) - राष्ट्रीय महार्गावरील मोडकाआगर येथे रस्त्यावर पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांचे लक्ष दिसून येत नसल्याचे दिसत आहे. याठिकाणी सतत छोटे अपघात घडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या ठिकाणी वाहने जोरदारपणे येत असतात त्यामुळे या खड्ड्यांमुळे वाहने मोठ्याने आदळण्याचे प्रकार घडत आहेत. दुचाकीस्वारांसाठी सदरचे खड्डे धोक्याचे बनले आहेत. याठिकाणी खड्डे चुकविताना अपघात घडत आहेत. या रस्त्यावरून हेदवी, वेळणेश्वर तसेच गुहागरकडे येणारे हजारो पर्यटकांची सतत ये जा सुरू असते. त्यामुळे या रस्त्यावरील पडलेले खड्डे पर्यटकांसाठी तसेच स्थानिक वाहन चालकांसाठी धोक्याचे बनले आहेत. मोडका आगर पुलाच्या पुढे उताराच्या रस्त्यावर सुद्धा खड्डे पडले असून हा मार्ग धोक्याचा बनला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
टाइम्स स्पेशल
राहुल गांधी 22 ऑगस्ट रोजी पुण्यात, "छात्रों की गुंज" या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभणार!


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.