रत्नागिरी (प्रतिनिधी) : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयामध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारतीय ग्रंथालयशास्त्राचे पितामह डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. या वेळी विद्यार्थी पुस्तक पेढी योजनेमार्फत विद्यार्थ्यांना वर्षभर उपयोगासाठी पुस्तक संच वितरीत करण्यात आले. वाचक गट या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कला शाखेच्या उपप्राचार्या आणि ग्रंथालय समितीच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, महाविद्यालयाचे प्रबंधक नंदकिशोर गोळपकर, ग्रंथपाल किरण धांडोरे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. कल्पना आठल्ये यांनी आजच्या कॉम्प्युटर, मोबाईलच्या काळात पुस्तके कशी आपल्या व्यक्तिमत्व विकासाला पूरक ठरतात ते सांगितले. ठराविक गरजेसाठी मोबाईल आवश्यक असून अधिकृतता आणि व्यासंग वाढविण्यासाठी पुस्तकेच आपल्याला उपयोगी ठरतात ते उदाहरणांसह विद्यार्थ्यांना सांगितले.
टाइम्स स्पेशल
राहुल गांधी 22 ऑगस्ट रोजी पुण्यात, "छात्रों की गुंज" या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभणार!


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.