संगमेश्वर (सत्यवान विचारे) - तालुक्यातील ग्रामपंचायत वाडावेसराडच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सुषमा साळवी यांची फेर निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावं होत आहे. फणसवणे गावची ग्रामसभा मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उषा गुरवं यांच्या अध्यक्षते खाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या वेळी सर्व विकास कामावर चर्चा करून इतर अणेक विषयावर सविस्तर चर्चा करणेत आली. शेवटी अजंटा वरील तंटामुक्ती समिती स्थापन करणेचा विषय येताच पुर्वी असलेली समितीच आहे तशीच ठेवण्याची मांगणी सभेने करताच सुषमा साळवी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीलाच मुदत वाढ देण्यात आली. आतापर्यंत सुषमा साळवी यांनी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणुन सात वर्ष काम केले आहे. पुन्हा अध्यक्षपदी सुषमा साळवी यांची निवड होताच साळवी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावं होत आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.