पनवेल :- महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी ‘धोधानी ते माथेरान ‘इको-फ्रेंडली ट्रेक’ या विशेष ट्रेकचे आयोजन करण्यात आले आहे. हा ट्रेक शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला असून कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत ट्रेकिंगचा अनुभव सहभागी नागरिकांना घेता येणार आहे.
या ट्रेकचा प्रारंभ धोधानी बस स्टॉप येथील श्री राम मंदिर येथून होणार आहे. धोधानी ते माथेरान या निसर्गरम्य मार्गावरून होणाऱ्या या ट्रेकच्या माध्यमातून निसर्गाशी जवळीक साधण्याबरोबरच युवकांमध्ये फिटनेस, साहस, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. निसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाई आणि परिसरातील मनमोहक वातावरणाचा आनंद घेत मित्र-परिवारासह ट्रेकिंगचा अविस्मरणीय अनुभव घेण्याची ही संधी आहे.
‘निसर्गाचा आनंद घ्या, निसर्गाचे संवर्धन करा’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे. या ट्रेकमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी. या पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी उपक्रमात नागरिकांनी, विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.