संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - सध्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालये पटसंख्या अभावी बंद पडत आहेत. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्व समजावून विविध स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन देऊन सदर परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी विद्यार्थी व पालक यांची मानसिकता तयार करावी. असे आवाहन पं. स. देवरुख संगमेश्वर शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांनी केले. ते बुरंबी - शिवणे येथील दादासाहेब सरफरे विद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत इयत्ता सहावी नवीन अभ्यासक्रम आराखडा प्रशिक्षण उदघाट्न कार्यक्रमात बोलत होते.
या वेळी केंद्रीय प्रमुख, विस्तार अधीकारी प्रदीप पाटील, व तज्ञ मार्गदर्शक,केंद्र संचालक समीर काब्दुले व शाळेचे मुख्याध्यापक टी. डी. वीरकर शिक्षण विभागाचे अधिकारी विषय तज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते. सलग चार दिवस हे प्रशिक्षण सुरु राहणार असून तालुक्यातील इयत्ता सहावीला शिकविणारे सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक पहिल्या दिवसाच्या प्रशिक्षणाला उपस्थित होते. या वेळी सर्व उपस्थित मान्यवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी सुभलक म्हणून सचिन कदम, पराग खैर, प्रशांत सनगरे, रशीद तडवी, केतन ब्रीद, रघुनाथ वळवी, प्रदनिल गोपाळ, सुहास गेल्ये, प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.