loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार निलेश राणे यांनी कै.राजेश सावंत कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

रत्नागिरी - भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे आकस्मिक निधन झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माझी खासदार तथा कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज गुरूवारी कै. राजेश सावंत यांच्या कुटुंबियांची सात्वनपर भेट घेतली. यावेळी राजेश सावंत यांचे वडिल, पत्नी आणि मुली व जावई उपस्थित होते. आमदार निलेश राणे आणि राजेश सावंत यांचे अनेकवर्ष मैत्रीपूर्ण संबंध होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg