loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित 'माँ तुझे सलाम' गीत रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा कार्यक्रम उत्साहात

खेड - लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित 'माँ तुझे सलाम' गीत रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा कार्यक्रम खेड शहरातील स्व.मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष अविनाश दळवी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीमभाई सहिबोल, मुकादम डेव्हलपर्सचे मालक व हाजी एस.एम. मुकादम हायस्कूलचे अध्यक्ष शमशुद्दीन भाई मुकादम, पत्रकार दिलीप देवळेकर भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, हनीफ घनसार, शैलेश धारिया, रोहन विचारे, रविंद्र उर्फ बाबूशेट नांदगांवकर, भाजपा अल्पसंख्याक सेल खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, विनायक शिरगावकर, भाजपा खेड शहर सरचिटणी विजय गुप्ता, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, यांच्यासह लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg