खेड, (प्रतिनिधी) - खेड काऊंसिल फाउंडेशन तर्फे आयोजित निबंध स्पर्धेत श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई.), वेरळ येथील समर्थ झांजे याने उल्लेखनीय यश संपादन केले. सातवी ते नववी या गटातून सहभागी झालेला कु. समर्थ झांजे याने आपल्या उत्कृष्ट लेखनातून उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. त्याच्या या यशाबद्दल त्याला प्रमाणपत्र , ५०० रू. रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रशालेतील सातवी ते नववीच्या गटातून देवाश्री खेडेकर व दहावी ते बारावी या गटातून लावण्या म्हामुणकर, दिक्षा मोहिते या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, मुख्याध्यापक डॉ. एस .एस .अली, सीईओ विजय रॉबर्ट, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टाइम्स स्पेशल
राहुल गांधी 22 ऑगस्ट रोजी पुण्यात, "छात्रों की गुंज" या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभणार!


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.