loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटार सायकल रस्ताबाहेर जाऊन अपघात, दोन युवक गंभीर जखमी

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते तिलारी मार्गावर साटेली भेडशी श्रीकांत केसरकर यांच्या घरासमोर सुसाट मोटारसायकल वरील ताबा सुटल्याने मोटार सायकल रस्ता सोडून बाजूला असलेल्या माती ढिगार्‍यावर चढून पुन्हा सिमेंट काँक्रिट रस्त्यावर आपटली. झालेल्या या स्वयंम अपघातात साटेली आवाडा येथील दोन युवक गंभीर जखमी झाले. अपघात ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले, रविवारी रात्री आठ वाजता हा भिषण अपघात झाला. अपघातस्थळी तातडीने दोन रुग्णवाहिका दाखल झाल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg