loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजला नृत्य स्पर्धेत प्रथम उत्तेजनार्थ पुरस्कार

खेड - शहरातील ए.ई.कालसेकर कॅम्पस मधील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजने लायन्स क्लब ऑफ खेड आयोजित दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजीच्या नृत्य स्पर्धेत भाग घेताना मनाल जुईकर एण्ड ग्रुपने प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थिनींना निदा तिसेकर, अलफीया कादिरी व नाझीमा महाते यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्या सर्वांचे संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर व प्राथमिकच्या पर्यवेक्षिका नसीम मुकादम, सर्व कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg