loader
Breaking News
Breaking News
Foto

मांडवी येथील माजी नगरसेविका राजश्री शिवलकर याचे दुःखद निधन

रत्नागिरी - आज दुपारी १२ वाजता अंत्ययात्रा त्याच्या मांडवी येथील घरातून निघून मिरकर वाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. राजशी बंदरकर- शिवलकर यांच्या दुःखद निधनाने शोककळा पसरली आहे. राजश्री शिवलकर या कॉलेज जीवनापासून अंत्यत मृदु प्रेमळ, व सगळ्याशी मिळून मिसळून वागणार्‍या होत्या. काही काळ भाजपच्या नगरसेविका म्हणून ही त्यांनी काम केल होत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साधारण आठ दिवसापूर्वी त्यांना घरी हृदय विकाराचा झटका आला होता. त्यांना रत्नागिरीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. पण सोमवारी मध्यरात्री उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. आज दुपारी १२ वाजता त्यांच्या मांडवी येथील रहात्या घरातून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्यात पती, दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच मित्रपरिवार, राजकीय क्षेत्रात, तसेच मांडवी गावावर शोककळा पसरली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg