पनवेल :- समाजातील प्रत्येक नागरिकामध्ये स्वैच्छिक रक्तदानाची भावना रुजविणे तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने रुधिरसेतू सेवा संस्था आणि इनरव्हील क्लब पनवेल सिटी यांच्या पुढाकाराने श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ(मेवाड) उपसंघ पनवेल, साधना सदन, विश्राळी नाका येथे देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी सर्वच सहयोगी संस्थानचे मोलाचे सहकार्य लाभले. जैन समाजातील सर्व समाज बांधव आणि भगिनींनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. शिबिरामध्ये १०८ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी योगदान दिले.शिबिरामध्ये रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी अशा विविध मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रुधिरसेतू सेवा संस्था तर्फे सुरेश रिसबूड, योगेश जोशी, सुनंदा कोठारी, मनीषा बोरा, सुवर्णा भंडारी, धनश्री बांठिया, नरेंद्रकुमार दसरे, उन्मेष लोहार आणि सानिका मराठे, माधुरी लोहार, पल्लवी मुनोत, साम्य लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच इनर व्हील क्लब पनवेल सिटी तर्फे प्रेसिडेंट स्नेहल कल्याणकर, सेक्रेटरी विजेता कोठारी, कोषाध्यक्ष ध्वनी तन्ना, प्रतिभा डांगी, रीना गुंडेचा, शुभांगी दिक्षित, अर्चना परेश ठाकूर, जयश्री मंगलानी, नम्रता बांठिया यांनी मोलाचे सहकार्य केले. रुधिरसेतू सेवा संस्थेच्या वतीने सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, तसेच सर्व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. "रक्तदान हेच श्रेष्ठ जीवनदान" हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत अशा सामाजिक उपक्रमांमध्ये युवकांनी सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.