loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांची आमदार भास्करराव जाधव यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट

चिपळूण - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना उपनेते विजय कदम रत्नागिरी जिल्ह्याच्या संपर्क भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांची भेट घेतली. त्यानंतर कोकणातील प्रभावी नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या चिपळूण येथील कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी आमदार जाधव यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg