loader
Breaking News
Breaking News
Foto

शुभांगी सपकाळ यांना ध्वज फडकवण्याचा मान

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील मढाळ ग्रामपंचायतीने मढाळ गावातील अंबिरानगर येथील बचत गटातील महिला श्रीमती शुभांगी सपकाळ यांना ध्वज फडकवण्याचा सन्मान दिला. शुभांगी ताई, आणि विपुल विजय सपकाळ यांनी ग्रामपंचायत सरपंच अंकिता अजय चव्हाण, उपसरपंच विकासजी सोलकर, सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी गोरिवले भाऊ यांचे आभार व्यक्त करून धन्यवाद दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg