loader
Breaking News
Breaking News
Foto

होर्मुझमध्ये पुन्हा तणाव वाढला, एका जहाजावर हल्ला

नवी दिल्ली - पश्चिम आशियामध्ये पुन्हा तणाव वाढताना दिसत आहे. आज होर्मुझच्य जलडमरुमधून जाणार्‍या एका मालवाहू जहाजावर अज्ञात दहशतखोरांनी हल्ला केला. या हल्लयात इंजिन रुमचे प्रचंड मोठे नुकसान झाले. तर चालक दलाचा एक सदस्य गंभीर जखमी झाला. ओमानच्या तटरक्षक दलाने या जहाजावरील खलाशांना मदत केली आहे. इराण अमेरिका आणि ओमान यांंच्यात होर्मुझमधून जहाज वहातूकीबाबत तणावाची स्थिती असतानाच हा हल्ला झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg