loader
Breaking News
Breaking News
Foto

आर.सी. काळे विद्यालयाच्या आदित्यचा तालुक्यात प्रथम क्रमांक

खेड : भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचालित आर.सी. काळे माध्यमिक विद्यालय पेढे परशुराम चिपळूण मधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी आदित्य आनंद खांडेकर याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आदित्य याने ग्रामीण सर्वसाधारण गटातून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल बापट परिवार, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. आदित्यच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg