loader
Breaking News
Breaking News
Foto

भात पिकात युरिया डीएपी ब्रिकेट्सच्या वापराबाबत साखळोली येथे प्रात्याक्षिक

दापोली, साखळोली (सागर गोवळे) - ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या ’संजीवनी गटाच्या’ विद्यार्थिनींनी शिवाजी नगर, साखळोली येथील शेतकरी दिनेश शिवणकर यांच्या भातशेतीमध्ये युरिया डीएपी ब्रिकेट्सच्या वापराबाबत यशस्वी प्रात्यक्षिक आयोजित केले. या प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश शेतकर्‍यांना नत्रयुक्त खतांचा कार्यक्षम वापर आणि योग्य खत व्यवस्थापन याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे हा होता. प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थिनींनी युरिया डीएपी ब्रिकेट्सचे स्वरूप, वापर पद्धत आणि त्याचे महत्त्व पटवून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg