आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा काताळे नं.1 या शाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन मोठया जल्लोषात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सचिन सोनवलकर, पदवीधर शिक्षक अजित कांबळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मयुरी बारस्कर, ग्रामपंचायत सदस्य विनायक बारस्कर, पोलीस पाटील सचिन रसाळ, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, सर्व पालक, महिला, सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्यंत उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. देशभक्तीपर गीतावर आधारित संगीतमय कवायत घेण्यात आली. इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलांनी देशाप्रती असलेले प्रेम अभिमान आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले. तसेच हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक सचिन सोनवलकर यांनी सर्व मुलांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. शाळेतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पदवीधर शिक्षक अजित कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले आणि कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.