loader
Breaking News
Breaking News
Foto

‘Operation TAPE For Safe’ अंतर्गत भाट्ये पावस मार्गावर अपघातांच्या घटना टाळण्यासाठी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांची प्रत्यक्ष पाहणी

रत्नागिरी - रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘Operation TAPE For Safe’ अंतर्गत भाटे-पावस रोडवरील अपघातांच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सदर रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान संबंधित अधिकार्‍यांना अपघात प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात आल्या. सदर उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg