loader
Breaking News
Breaking News
Foto

गोळवली येथील माजी सरपंच दीपक चव्हाण यांची प्राथमिक केंद्र बुरंबी येथे जनकल्याण समिती सदस्य पदी नियुक्ती

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील माजी सरपंच, तसेच हरहुन्नरी, सेवाभावी, व्यक्तीमत्व दीपक चव्हाण यांची प्राथमिक आरोग्य केंद्र येथील जनकल्याण समिती सदस्य पदी नियुक्ती नुकतेच पत्र दीपक चव्हाण यांना प्राप्त झाले आहे. दीपक चव्हाण यांच्या नावाची शिफारस चिपळूण-संगमेश्वरचे विद्यमान आमदार शेखर निकम यांनी केली असून प्रशासकीय माहिती असलेले चव्हाण हे व्यक्तीमत्व मानले जाते. दीपक चव्हाण यांची सदर समितीवर सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल हितचिंतक, मित्रपरिवार, लोकप्रतिनिधी आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. ‌

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg