loader
Breaking News
Breaking News
Foto

७ व्या जिल्हा योगासन स्पर्धेमध्ये आयुष होमिओपॅथिक योगा स्टुडिओच्या विद्यार्थीनींनी मारली बाजी

खेड (प्रतिनिधी) - १६ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ७ व्या जिल्हा योगासन स्पर्धेमध्ये आयुष होमिओपॅथिक योगा स्टुडिओच्या विद्यार्थीनींनी बहुसंख्येने सहभाग घेतला. यात ३ गोल्ड, २ सिल्व्हर, २ कांस्य असे एकूण ७ मेडल मिळवून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली. यात ३ गोल्ड मेडल : डॉ. वैष्णवी विक्रांत पाटील -३४ वय, सारिका सुरेश पवार- ४५ वय, हेमंत रमेश गुडेकर- ३६ वय.. २ सिल्व्हर मेडल : खुशी विनोद जाधव- २२ वय, रिद्धी अविनाश दळवी- ३६ वय.. २ कांस्य मेडल :- कोमल योगेश कानीम- ३७ वय, लीना राजन चिखले- ३२ वय, उत्तेजनार्थ: अपुर्वा अमोल पाटिल- ३६ वय

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सहभागी स्पर्धक :- अन्वी राकेश चव्हाण- १२ वय तसेच (३५-४५) वयोगटातील- साक्षी सागर ढेकणे, वनश्री विनोद जाधव अंजली अविनाश पवार, रसिका राजेश उसरे, स्वराली स्वपनिल खेराडे, श्रद्धा मोरे. खूप चांगली योगासने करून आपली छाप पाडली आणि आयुष होमिओपॅथिक योगा स्टुडिओचे नाव पुन्हा एकदा राज्यस्तरीय पर्यंत नेले. तरी सर्वांना पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg