तिलारी (प्रतिनिधी) : राज्यातील B.Sc. Nursing आणि GNM अभ्यासक्रमांची CET परीक्षा होऊन निकाल जाहीर झाला असतानाही केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया (CAP Round) अद्याप सुरू झालेली नाही. CET Cell ची प्रवेश वेबसाइट बंद असल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय भरता येत नसून पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
या परिस्थितीचा गैरफायदा काही खासगी शिक्षण संस्था घेत असून, “सरकारी जागा भरणार नाहीत” किंवा “आमच्याकडील जागा संपतील” अशा अफवा पसरवून पालकांवर खासगी कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप समाज जागृती मंच, दोडामार्ग यांनी केला आहे. या दबावामुळे गरीब व बहुजन कुटुंबे लाखो रुपयांचे कर्ज काढून प्रवेश घेण्याच्या विवंचनेत सापडत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
मंचाचे अध्यक्ष दीपक बुधाजी जाधव यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देऊन प्रवेश पोर्टल तात्काळ सुरू करावे, B.Sc. Nursing व GNM प्रवेशाचे स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे आणि पालकांची दिशाभूल करणाऱ्या संस्थांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास संतप्त पालकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दीपक जाधव, सचिव संतोष कदम, खजिनदार महेश जाधव, सदस्य मंगेश जाधव, सदस्य सीताराम तानाजी जाधव तसेच इतर सदस्यांनी दिला आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.