loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजच्या तमन्ना शेखचा विज्ञान मेळाव्यात तृतीय क्रमांक

खेड-शहरातील ए.ई.कालसेकर कॅम्पस मधील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी तमन्ना फिरोज शेख हिने आंबडस येथे दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात भारतीय ऊर्जा क्षेत्रातील संधी व आव्हाने या विषयावर वक्तृत्व सादर करताना तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिला प्रशालेतील शिक्षिका सदफ अनवर चिकटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. त्या दोघींचे संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर व प्राथमिकच्या पर्यवेक्षिका नसीम मुकादम, सर्व कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg