मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला मालवण नगरपरिषदेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. खड्डेमुक्त मार्ग राहावेत, शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नगरपरिषदेकडून कामे प्रगतीपथावर सुरु आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असल्याने मालवण शहरातील प्रमुख रस्ते, वर्दळीची ठिकाणे तसेच नागरिकांची मोठी ये-जा असलेल्या सर्वच मार्गांवरील खड्डे प्राधान्याने बुजविण्यात येत आहेत. मागील काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने काम करण्यात अडचणी आल्या मात्र आता काम सुरु करण्यात आले आहे.
मालवण शहरात सुरु असलेल्या खड्डे बुजवणे कामाची बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक ललित चव्हाण उपस्थित होते. खड्डे बुजविण्याच्या कामाचा दर्जा चांगला ठेवा, असे सांगत रस्त्यांची दुरुस्ती टिकाऊ पद्धतीने झाली पाहिजे, अशा सूचना बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी दिल्या. नगरपरिषद प्रशासनाने दुरुस्तीची कार्यवाही हाती घेतली असून, उर्वरित आवश्यक ठिकाणीही कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यात येणार आहेत, असेही बापर्डेकर यांनी सांगितले.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.