नवी दिल्ली : 'सीजेपी'च्या (CJP) नेतृत्वाखाली २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान एका तरुणाला 'पेलेट'मुळे (छर्रे लागल्याने) दुखापत झाली होती; याप्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. तसेच, शांततापूर्ण आंदोलनावर झालेला "अत्याचार" हा एक "गंभीर गुन्हा" असल्याचे त्यांनी म्हटले.राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू आहे. याच पॅलेट गन पीडित तरुणाला घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी तिथे अनेक तास ठिय्याही दिला. अखेर अनेक तासांनी पोलीस झुकले आणि तब्बल महिन्याभरानंतर याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यास सुरुवात केली. यानंतर आता राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘ही तर फक्त सुरुवात आहे, न्यायाच्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे’, असं ते म्हणाले. तक्रार दाखल करायला 7 ते 8 तास लागले, पोलिसांना तक्रार दाखल करायची होती, पण वरून थांबवण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला.
एफआयआरसाठी धरणे आंदोलन: सीजेपी (CJP) च्या नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान 'पेलेट गन'च्या (छर्रे) माऱ्यात जखमी झालेल्या साहिल लोचब याच्या प्रकरणात एफआयआर (FIR) नोंदवण्याच्या मागणीसाठी राहुल गांधी यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. त्यात यश आले . राहुल गांधी म्हणाले -" हि तर सुरवात आहे. "
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.