loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्नाटकमध्ये वनविभागाकडून ३ तामिळी नागरिकांची हत्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय संतापले

चेन्नई - कर्नाटकच्या कावेरी वनसरंक्षक भागात ३ तामिळी नागरिकांची वनविभागाने गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्यामुळे कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी कर्नाटक वनविभागाच्या अधिकार्‍यांचे स्पष्टीकरण नाकारले असून, तमिळींच्या हत्येबद्दल निषेध व्यक्त केला आहे. ही धक्कादायक घटना असून अ‍ॅन्थनी सामी, जॉन रोज पीटर आणि कुमार हे कर्नाटक राज्यातील चामराजनगर जिल्ह्यातील हनुर तालुक्यातील रहिवाशी होते. १५ ऑगस्ट रोजी सकाळी कावेरी वाईल्ड लाईफ सेक्च्युअरी भागात कर्नाटक वन विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांना गोळ्या झाडल्या. मी या घटनेचा निषेेध करतो, आणि संपूर्ण चौकशीची मागणी आहे, असे म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg