वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली आदर्श प्राथमिक शाळा नं.१ ला कामगिरी शिक्षक मिळणेबाबत गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांना वरवेली शाळा नंबर १ व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी शिक्षक मिळण्याबाबत सभापती व गटशिक्षणाधिकारी यांचीशी चर्चा केली. चर्चेअंती सभापती व गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेला ५ सप्टेंबर पर्यंत शिक्षक देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदर्श प्राथमिक शाळा वरवेली नंबर १ या शाळेचा इयत्ता १ ते ५ वीचा पट १७ आहे व इयत्ता ६ वी व ७ वीचा पट १० आहे. पूर्वी या शाळेत तीन शिक्षक कार्यरत होते परंतु येथील शिक्षक ज्ञानेश्वर विजय वाघमारे यांना केंद्रप्रमुख पदी बढती मिळाल्याने, येथे आता दोनच शिक्षक कार्यरत आहेत. यातील एका शिक्षकांला सभा, प्रशिक्षण व इतर कामकाजासाठी जावे लागते. त्यामुळे काही वेळा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकच शिक्षक उपलब्ध असतो.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून वरवेली ग्रामस्थ व पालक विनंती पूर्वक अशी मागणी करतो की, आदर्श शाळा वरवेली नंबर १ या शाळेला लवकरात लवकर कामगिरी शिक्षक मिळावा. हि विनंती. शेवटी करण्यात आली आहे. निवेदन देताना वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे, पत्रकार गणेश किर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप रांजाणे, उपाध्यक्ष मनस्वी किर्वे, विशाल रांजाणे, गणेश रांजाणे, अविनाश रांजाणे, गिरीधर रांजाणे उपस्थित होते.
































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.